शाहरुख खान क्रिकेटपटू
शाहरुख खानच्या बॅटमधून अखेर धावा निघाल्या! आरसीबीविरुद्ध ठोकलं झंझावाती अर्धशतक
—
गुजरात टायटन्सचा फलंदाज शाहरुख खानच्या बॅटला लागलेला गंज आता दूर झाला आहे. त्यानं रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झंझावाती अर्धशतक झळकावलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ...