शिकवणीची फी

विराटची फुटबॉल किक पाहून फुटबॉलपटूचा प्रश्न, ‘एकच चलन पाठवू की हप्त्यांमध्ये पैसे चुकवणार?’

भारतीय क्रिकेट संघात अनेकजण फुटबॉलचेही मोठे चाहते आहेत. यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे. विराटने त्याचे फुटबॉलवरील प्रेम अनेकदा बोलूनही दाखवले ...