श्रीनिवास वेंकटराघवन अाणि बिशन सिंह बेदी.

आजच्या दिवशी 49 वर्षांपूर्वी भारताने खेळला होता पहिला वनडे, ‘असा’ लागला होता निकाल

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाने आजच्या दिवशी 1974 साली आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 49 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये भारतीय संघाने आपला पहिला वनडे सामना ...