श्रेयस अय्यरचीभारतीय संघात निवड
अखेर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला! आशिया चषकासाठी राहुल अणि अय्यरचे संघात कमबॅक
By Akash Jagtap
—
आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात परतले आहेत. ...