श्रेयस अय्यर टी20 कर्णधार

सूर्या-हार्दिकपेक्षा चांगला कर्णधार बनू शकतो श्रेयस अय्यर, ही आहेत 3 मोठी कारणं

रोहित शर्मानं टी20 विश्वचषकानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या घोषणेनंतर आता सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या पुढील कर्णधाराकडे लागल्या आहेत. या ...