संजीव गोयंका केएल राहुल

आयपीएल 2025 मध्ये राहुल लखनऊकडूनच खेळणार? मालक संजीव गोयंका यांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण

आयपीएल 2025 साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व फ्रॅन्चाईजी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन करता येईल, यावर विचार करत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता ...