सचिन तेंडुलकर शतक रेकॉर्ड
17 वर्षांचा सचिन सर्वांना पुरून उरला! आजच्याच दिवशी ठोकलं होतं कारकिर्दीतील पहिलं शतक
—
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं भलेही क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन जवळपास एक दशक झालं, मात्र अजूनही त्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सचिनना क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव खेळाडू ...