सपना चौधरी

‘तेरी आंख्या का यो काजल’ गाण्यावर थिरकली पीव्ही सिंधू, व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने बुधवारी(१८ ऑगस्ट) सुचित्रा बॅडमिंटन अकादमीमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये जोरदार डान्स केला. ती काहीदिवसांपूर्वीच टोकियोमधून ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारतात परतली ...