सायना नेहवाल
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच
चीन येथे सोमवार 30 जुलैला सुरु झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आहे. आज (31 जुलै) एकेरीत सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत ...
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सायना-सिंधु आपल्या स्थानी कायम
गुरुवारी (19 जुलै) जागतिक बॅडमिंटन फडरेशनने, आंतराष्ट्रीय महिला आणि पुरुष बॅडमिंटनपटूंची क्रमवारी जाहिर केली. नुकतेच पार पडलेल्या थायलंड ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधु अंतिम सामन्यात ...
पीव्ही सिंधु प्रथमच थायलंड ओपनच्या उपात्यं फेरीत
भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुने शुक्रवारी थायलंड ओपन स्पर्धेत प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला. जागतिक महिला बॅडमिंटन क्रमवारीत ३ ऱ्या स्थानी असलेल्या पाव्ही ...
इंडोनेशिया बॅडमिंटन ओपन स्पर्धेतून भारताचे आव्हान संपुष्टात
जकार्ता | इंडोनेशिया ओपन स्पर्धेत भारताला 6जुलैला दुहेरी झटका बसला. महिला एकेरीत पीव्ही सिंधू तर पुरुष एकेरीत एचएस प्रणय यांचा उपांत्य पूर्व फेरीत पराभव झाला. ...
सिंधू, सायनाबरोबरच श्रीकांत, प्रणॉय जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र
दिल्ली। भारताच्या अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल ह्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांच्याबरोबरच किदंबी श्रीकांत, एच एस प्रणॉय आणि ...
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सिंधूवर मात करत सायनाची सुवर्ण पदकाला गवसणी
गोल्ड कोस्ट| २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू चांगलेच चमकले आहेत. आज सगळ्यांनाच उत्सुकता असलेला सायना नेहवाल विरुद्ध पीव्ही सिंधू यांचा महिला एकेरीचा अंतिम सामना पार ...
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारताला बॅडमिंटनचं पहिलं सुवर्णपदक; साईना, श्रीकांतचे शानदार विजय
ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने भारताला आजच्या दिवसातले चौथे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारतीय संघाने ३-१ ने मलेशियाला पराभूत करून ...
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूकडे
रिओ ऑलिम्पिक रौप्य पदकविजेती पी. व्ही. सिंधूकडे गोल्ड कोस्ट २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व देण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरूवीत ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट ...
हाँग काँग ओपन: सायना नेहवालची विजयी सुरुवात
काल पासून सुरु झालेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीजमध्ये भारताची फुलराणी सायना नेहवालने विजयी सुरुवात केली आहे. सायनाने महिला एकेरीच्या या सामन्यात डेन्मार्कच्या मत्ते ...
सायनाने विजेतेपदाचे श्रेय दिले कोच पी. गोपीचंदला !
नागपूर । परवा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्याच पीव्ही सिंधूला पराभूत करत अजिंक्यपद मिळवले. या अजिंक्यपदाचे सर्व श्रेय तिने कोच ...
जागतिक बॅडमिंटन क्रमवारी जाहीर: भारताचे स्टार बॅडमिंटनपटू आपल्या स्थानी कायम
आज बॅडमिंटनची जागतिक क्रमवारी जाहीर झाली आहे. या क्रमवारीत स्टार भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत, एच एस प्रणॉय, सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू हे ...
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे सायनाला विजेतेपद, सिंधूचा केला पराभव !
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताची फुलराणी सायना नेहवालने पी व्ही सिंधूचा पराभव करून विजेतेपद मिळवले. या ...
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू- सायना अजिंक्यपदासाठी आमने-सामने
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पाठोपाठ भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनेही अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तिचा उपांत्य फेरीतील ...