सेबेस्टियन वेटेल निवृत्ती

वेगाचा बादशहा थांबणार! फॉर्मुला वन चॅम्पियन वेटेलची निवृत्तीची घोषणा; भारताशी होते खास नाते

चार वेळचा फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन सॅबेस्टियन वेटेल गुरुवारी (२८ जुलै) निवृत्ती जाहीर केली. ऍस्टन मार्टिन संघासाठी खेळणाऱ्या ड्रायव्हर वेटेलने या हंगामाच्या शेवटी फॉर्म्युला ...