स्पेंसर जॉन्सन बाऊंसर
AUS vs WI । आंद्रे रसल नाही पेलू शकला स्पेंसर जॉन्सनचा बाऊंसर, चेंडू लागल्यानंतर फलंदाज जमीनधोस्त
—
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना मंगळवारी (13 फेब्रुवारी) पर्थमध्ये खेळला गेला. वेस्ट इंडीज संघ पहिल्या 10 षटकांमध्ये अडचणीत दिसत होता. ...