स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिम्पिक
कोल्हापूरचा पोरगा ऑलिम्पिक फायनलमध्ये! नेमबाज स्वप्नील कुसाळे सुवर्ण पदकाचा वेध घेणार
—
पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी (31 जुलै) भारतासाठी एक चांगली बातमी आहे. स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या पात्रता ...