हाँग काँग संघाचे जहाज बुडाले समुद्रात
जेव्हा क्रिकेटपटूंनी भरलेले जहाज भयानक तूफानामुळे बुडाले, झाला होता अनेक क्रिकेटर्सचा मृत्यू
By Akash Jagtap
—
क्रिकेटपटूंचे जग हे खूप रोमांचकारी असते. वेगवेगळ्या देशांतील क्रिकेट दौऱ्यांमुळे त्यांना विमान प्रवासाचा आनंद लुटता येतो. परंतु, कधी-कधी या विमान प्रवासादरम्यान अशा घटना घडतात, ...