हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या

पांड्या बंधूंनी गायलं ‘हरे रामा-हरे कृष्णा’, भजनाच्या तालावर बेधुंद नाचले!

हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या, टीम इंडियासाठी खेळणारे हे दोन सख्खे भाऊ. मोठा भाऊ क्रुणाल लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळतो, तर हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार ...