हॅम्पशायर विरुद्ध समरसेट
बिच्चारा बॅट्समन, कधी वाटलं पण नसेल असा आऊट होईल म्हणून, Video पाहा ओरडत गेलाय तंबूत
By Akash Jagtap
—
ससेक्ससाठी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकापासून ते पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीच्या लंकाशायरसाठीच्या शानदार स्पेलपर्यंत, चालू काउंटी चँपियनशीपमध्ये आतापर्यंत बरेच अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाले ...