२५ आयपीएल प्लेऑफ सामने

MS-Dhoni

मैदानात पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा धोनी ठरला पहिलाच खेळाडू

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील प्लेऑफच्या फेरीला रविवारपासून (१० ऑक्टोबर) सुरुवात झाली. प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना गुणतालिकेतील अव्वल दोन संघ दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ...