17th season of IPL
IPL 2024 : इंग्लंडविरूद्ध चांगली कामगिरी करूनही सरफराज खानला IPL 2024 मध्ये संधी मिळणार नाही, काय आहे कारण?
—
इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सरफराज खान यंदाच्या आयपीएलचा भाग नाही. त्यामुळे त्याचे आयपीएलचा 17 वा हंगाम खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. ...