2022 च्या विश्वचषकातील वादग्रस्त घटना

बलात्काराचे आरोप, पंचांशी बाचाबाची अन् नो बॉल वाद! टी20 विश्वचषकात घडलेल्या सर्वात मोठ्या वादग्रस्त घटना

कोणत्याही चित्रपटाच्या कथेप्रमाणे, क्रिकेटच्या सामन्यातही ड्रामा आणि सस्पेन्स पाहायला मिळतो. यापूर्वी ‘डीआरएस’ यंत्रणा नसल्यामुळे खेळाडूंना पंचांच्या निर्णयाचं पालन करणं बंधनकारक होतं. मात्र गेल्या काही वर्षांत ...