a question from journalist
टीम इंडियाचा हा खेळाडू मैदानात रचतोय धावांचा डोंगर आणि हॉटेलमध्ये खेळतोय पबजी!
By Akash Jagtap
—
इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना(1st Test) सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (15 नोव्हेंबर) भारताचा सलामीवीर ...