Ajay Jadeja On Varun Chakravarthy
“आज चक्रवर्ती संघाबाहेर झालाय, कुणास ठाऊक कधी रोहित-पंत फिटनेस टेस्टमध्ये फेल होतील”
By Akash Jagtap
—
भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (१२ मार्च) पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेपुर्वी भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याला दोनवेळा यो-यो टेस्टमध्ये ...