Ajinkya Rahane Again Team India Vice Captain

ajinkya-rahane-test

मोठी बातमी: ‘अजिंक्य’ रहाणे पुन्हा बनला टीम इंडियाचा उपकर्णधार, दीड वर्षानंतर पुनरागमन करताच मिळाली जबाबदारी

भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी (23 जून) भारताच्या कसोटी वनडे संघाची घोषणा करण्यात आली. कसोटी संघाचा ...