Aleem Dar Resign from the icc elite panel

Aleem-Dar

पंचगिरी करून एका दिवसात लाखो कमावणाऱ्या दिग्गज अंपायरचा राजीनामा, 19 वर्षांच्या कारकीर्दीची झाली अखेर

क्रिकेटविश्वात जेवढे महत्त्व खेळाडूंना असते, तेवढेच महत्त्वाचे पंचदेखील असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि महागड्या पंचांमध्ये सामील असणाऱ्या एका पंचाविषयी मोठी बातमी समोर येत आहे. ...