AUS Vs IND-2003 Test Match
दुर्दैव! २ असे प्रसंग जेव्हा कसोटीत ५००पेक्षा जास्त धावा करुनही ‘या’ संघाला पहावे लागले होते पराभवाचे तोंड
By Akash Jagtap
—
कसोटी क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्वात मोठे स्वरुप आहे. अमर्यादित षटकांच्या या क्रिकेट प्रकारात फलंदाज तास-न-तास मैदानावर फलंदाजी करतात आणि अधिकाधिक धावा बनवण्याचा प्रयत्न ...