Babar Azam Aakash Chopra

भारत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बाबर आझमच्या समर्थनार्थ, जाणून घ्या कोण काय म्हणालं?

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी ...