Babar Azam guides

Captain-Babar-Azam

एकेवेळी पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानचा कर्णधार म्हणतोय, ‘आता आम्हाला चढलाय जोश’

बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत नाटकीयरीत्या प्रवेश केला आहे. पाकिस्तान संघाने रविवारी (दि. 6 नोव्हेंबर) बांगलादेशवर 5 गडी राखून मात ...