bcci job vacancy
बीसीसीआयमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
—
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयमध्ये जॉब व्हॅकेंसी निघाली आहे. बीसीसीआयला मार्केटिंगसाठी जनरल मॅनेजरची आवश्यकता आहे. बोर्डानं या रिक्त पदाचा तपशील त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ...