BCCI selectors

Sarfaraz-Khan

‘आता रणजी खेळणं बंद कर…’, विंडीज दौऱ्यासाठी निवडकर्त्यांकडून सरफराजकडे दुर्लक्ष, संतापले गावसकर

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी करणारा फलंदाज म्हणून सरफराज खान हे नाव आघाडीवर आहे. सरफराज मागील काही हंगामांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. ...