Bilwal Bhatti

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने विरोधी गोलंदाजाला मारली बॅट, कॅमेरात कैद झाली होती पूर्ण घटना

क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ असे म्हटले जाते. परंतु बऱ्याचदा क्रिकेटपटू मैदानावर अशा काही कृती करतात, ज्यामुळे क्रिकेटची नाचक्की होते. त्यातही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे नाव यासाठी ...