Brett Lee statement on glenn Maxwell

Virat Kohli, Glenn Maxwell

ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज खेळीमागे कर्णधार कोहलीचा हात, पाहा कुणी केलंय हे भाष्य

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिल्या २ सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पहिल्याच सामन्यात बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघाचा पराभव केला होता. ...