City Girls Go Sports
पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन लीगच्या महिला लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या एस्पायर संघाची ड्रॉ सामन्याने सुरुवात
By Akash Jagtap
—
एस एस पी एम एस मैदानावर झालेल्या या सामन्यात अस्पायर संघाला सिटी गर्ल्स गो स्पोर्टस् ने 1-1 असे बरोबरीत रोखले. A गटातील या सामन्यातील ...