CSK Playing XI vs MI

मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबईविरुद्ध ‘या’ तगड्या प्लेइंग Xiसह उतरेल धोनी, पाहा संभाव्य संघ

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात रविवारपासून (१९ सप्टेंबर) दुबईतील सामन्याने होणार आहे. या सामन्यात आयपीएलचे २ सर्वात यशस्वी संघ अर्थातच चेन्नई ...