Dinesh Karthik 38 Balls 75 Runs
कार्तिकने आयपीएल 2023पूर्वीच कसली कंबर! 11 चेंडूत 56 धावा चोपत ठोठावले टीम इंडियाचे दार
By Akash Jagtap
—
भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहे, ज्यांच्यात चौकार- षटकार मारण्याची क्षमता ठासून भरलेली आहे. त्या खेळाडूंमध्ये यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याच्या नावाचाही समावेश होतो. ...