Dinesh Karthik Six

Video: भुवीच्या चेंडूवर कार्तिकने गुडघ्यावर बसत मारला गगनचुंबी षटकार, पाहून सर्वांच्याच उंचावल्या भुवया

आयपीएलमध्ये रविवारी (11 एप्रिल) रोजी खेळलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सहा ...