Dispute between Mohammad Rizwan
रिझवान विरुद्ध यान्सेन, लाईव्ह सामन्यात पाकिस्तान-आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये खडाजंगी
—
पाकिस्तान संघ शुक्रवारी (27 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकला. मात्र, वरच्या फळीतील फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. संघाची धावसंख्या 141 असताना भारताच्या ...