Drink Boy

‘पाणक्या’ बनल्यावर होणारे दुःख मी आता समजू शकतो; ताहीरकडून भावनांना मोकळी वाट, वाचा सविस्तर

तीन वेळा आयपीएलचा चषक उंचावलेल्या चेन्नई सुपर किंग्सची सध्याच्या हंगामातील कामगिरी ही प्रचंड निराशाजनक आहे. संघातील अनेक खेळाडू यामुळे चिंतेत असून संघासाठी काय करता ...