FC Goa vs FC Pune City
ISL: गोव्यात दोन गोलसह पुणे सिटीचा विजय साजरा
By Akash Jagtap
—
फातोर्डा (गोवा): हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात धडाकेबाज फॉर्म गवसलेल्या एफसी गोवा संघाला शनिवारी रंगतदार लढतीत एफसी पुणे सिटीने 2-0 असे हरविले. दुसऱ्या ...