First Uncapped Player To Hit 400 Runs In 3 Consecutive IPL Season
सूर्यकुमार यादवच्या ‘या’ पराक्रमाने तरी निवड समितीचे डोळे उघडतील का?
By Akash Jagtap
—
जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनुभवी खेळाडूंसहित युवा खेळाडूंचाही बोलबाला असतो. देशांतर्गत क्रिकेट गाजवणारे कित्येक अनकॅप खेळाडू तर आयपीएलमधील नेत्रदीपक प्रदर्शनाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण ...