Former President of Wrestling Federation Brijbhushan Sharan Singh
‘जर मी चुकीचा ठरलो ना, तर…’, कुस्तीपटूंच्या आरोपांवर बृजभूषण सिंग यांचे धक्कादायक वक्तव्य
By Akash Jagtap
—
देशात सध्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची एकच चर्चा रंगली आहे. कुस्तीपटूंचे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्धचे आंदोलन सुरू होते. ...