Funny Fight Video
VIDEO। चालू सामन्यात असं काही घडलं की इशान किशनने थेट अक्षर पटेलच्या डोक्यात बॉल मारला
By Akash Jagtap
—
भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला १६१ धावांत गुंडाळले. पुन्हा एकदा यजमानांविरुद्ध झिम्बाब्वे संघ टिकू शकला नाही आणि पहिल्या वनडेचा हिरो दीपक चहरच्या जागी ...