Gavaskar upset with Rohit
रोहितच्या नेतृत्वावर भडकले गावसकर; म्हणाले, ‘कर्णधार म्हणून 100पेक्षा जास्त IPL सामने खेळूनही…’
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने ज्यावेळी कर्णधारपद सोडले, तेव्हा रोहित शर्मा याच्या खांद्यावर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आली. यावेळी भारतीय क्रिकेटप्रेमींसोबतच संघालाही ...