Hardik Pandya Dropped Catch

‘गब्बर’ने घेतला स्टोक्सचा अफलातून झेल, पंड्याने जोडले हात, पाहा व्हिडिओ

पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (२८ मार्च) तिसरा वनडे सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग ...