Hardik Pandya watch collection

पहिल्यांदाच हार्दिककडे नाही सापडले कोट्यवधींचे घड्याळ, अष्टपैलूचे ‘वॉच कलेक्शन’ वाचून घालाल तोंडात बोटे

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मंगळवारी (१६ नोव्हेंबर) पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी तो त्याच्या मनगटी घड्याळांमुळे चर्चेत आला आहे. त्याची महागडी ...