Harry Brook 1000 Test Runs

Harry-Brook-1000-Test-Runs

खास विक्रमासह ब्रूकने इंग्लंडचा विजय केला गोड, बनला कसोटीत वेगवान 1000 धावा करणारा फलंदाज

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023मधील तिसरा कसोटी सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर पार पडला. हा सामना इंग्लंडने 3 विकेट्सने आपल्या नावावर केला. ...