Highest Score in Losing Cause
सेहवाग-सचिनने जी कामगिरी कसोटी-वनडेत केली, तसाच कारनामा सूर्यकुमारने टी२०त केलाय
By Akash Jagtap
—
नॉटिंगघम येथे झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने १७ धावांनी विजय मिळवला. असे असले तरी भारताकडून ५५ चेंडूत ११७ धावांची शतकी ...