ICC Announces New Rule

team-India

टी२० क्रिकेटमध्ये आयसीसीने लागू केला नवा नियम, गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक चूक पडणार महागात

क्रिकेट म्हटलं की, त्याचे खास नियमही आलेच. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसी (ICC)ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी काही विशेष नियम बनवलेले आहेत. आता याच नियमांवलीत ...