ind vs wi 2 nd odi
विंडीजच्या घातक गोलंदाजालाही नाही घाबरला स्पिनर चहल, बेधडक स्ट्रेट ड्राईव्ह खेळत ठोकला चौकार
By Akash Jagtap
—
अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. बुधवारी (9फेब्रुवारी) या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात ...