India Fan's

“सर आता चॅम्पियन्स ट्राॅफी जिंका” श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय चाहत्यानं केली मागणी

भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत अपयश आलं. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. त्यामध्ये श्रीलंकेनं 2-0 नं ही मालिका ...