India in World Test Championship Final

एकाच वेळी भारताचे दोन संघ खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट? वाचा काय आहे प्रकरण

भारतीय संघाने नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा विजय मिळवला. यासह भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही स्थान मिळवले. आता येत्या जून महिन्यात ...