India vs England 3rd T20I
भारतासाठी प्रतिष्ठेची लढाई! शेवटच्या टी20त नाणेफेक इंग्लंडच्या पारड्यात, दोन्ही संघात महत्वाचे बदल
—
भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी (10 डिसेंबर) इंग्लंडविरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पारभव स्वीकारल्यानंतर तिसऱ्या सामन्याची नाणेफेक देखील ...