India vs New Zealand match tied
पावसाची दादागिरी! सुपर ओव्हर न खेळवता भारत- न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना टाय
By Akash Jagtap
—
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) मॅकलीन पार्क, नेपियर येथे पार पडला. या सामन्याला विजेता मिळाला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे ...